धक्कादायक! काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन
पुणे बातमी

धक्कादायक! काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे निधन

पुणे : काँग्रेस नेते राजीव सातव यांचं आज (ता. १६) सकाळी पाच वाजता निधन झालं आहे. सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मागील २० दिवसांपासून उपचार सुरू होते. सुरूवातीला त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. राजीव सातव यांना १९ एप्रिलपासून अस्वस्थ वाटत होतं. कोविडची लक्षणं दिसत असल्यानं त्यांनी […]