काजल अग्रवालकडून आजाराबाबत खुलासा; अशा प्रकारे घेते काळजी
मनोरंजन

काजल अग्रवालकडून आजाराबाबत खुलासा; अशा प्रकारे घेते काळजी

मुंबई : साऊथ इंडियन सिनेमातून चर्चेत आलेली अभिनेत्री काजल अग्रवालने एक पोस्ट केली आहे. यामध्ये काजलने एका आजाराचा खुलासा केला आहे. ही पोस्ट बघून चाहत्यांनी काजलला सलाम केला आहे. काजल अग्रवालने इंस्टाग्राम पोस्टवर अस्थमातून आराम देणाऱ्या इन्हेलरची माहिती दिली आहे. यातून अस्थमाची माहिती समजावून सांगितली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, इनहेलर्स किती महत्वाचं आहे. […]