राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्यावतीने ‘कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ जाहीर
देश बातमी

राष्ट्रीय कामधेनू आयोगाच्यावतीने ‘कामधेनू गौ-विज्ञान प्रचार-प्रसार परीक्षा’ जाहीर

नवी दिल्‍ली : देशभरातल्या सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये कामधेनू अध्यक्ष, कामधेनू अभ्यास केंद्र किंवा कामधेनू संशोधन केंद्रांची स्थापना करण्यात आल्याबद्दल देशात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. स्वदेशी गाईंच्या महत्वाविषयी, या गाईंमध्ये असलेल्या मौल्यवान गुणधर्माविषयी जन जागृती करण्यासाठी तरूण विद्यार्थी आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत गाईंची माहिती पोहोचवण्याची गरज आहे. यासाठी राष्ट्रीय कामधेनू आयोगाने गौविज्ञानाविषयी अभ्यास सामुग्री […]