शरीररचनेवर नाखूष किशोरांमध्ये नैराश्याचा धोका सर्वाधिक, 60% किशोरवयीन असमाधानी
लाइफफंडा

शरीररचनेवर नाखूष किशोरांमध्ये नैराश्याचा धोका सर्वाधिक, 60% किशोरवयीन असमाधानी

गेल्या काही दिवसांपासून नैराश्यातून झालेल्या अनेक घटना उघडकीस येत आहे. अशातच आता नैराश्याचे अजून एक कारण समोर आले आहे. किशोरवयीन मुलांमध्ये ‘शरीररचना’ हे देखील नैराश्याचे कारण असू शकते. नेदरलँड्सच्या नुकत्याच झालेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. संशोधनानुसार, किशोरवयीन मुले आपल्या शरीररचनेवर खुश नसतील तर या कारणानेदेखील मुले नैराश्यात जाऊ शकतात. जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी अँड […]