अभिनेत्याने वडिलांच्या निधनाबद्दल कळल्यानंतरही पूर्ण केलं होतं शूटिंग
मनोरंजन

अभिनेत्याने वडिलांच्या निधनाबद्दल कळल्यानंतरही पूर्ण केलं होतं शूटिंग

मुंबई : छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने अप्पा म्हणजे मालिकेतील त्याच्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने खऱ्या आयुष्यात आप्पा म्हणजेच किशोर महाबोले यांना वडिलांच्या निधनबद्दल माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी शूटिंग पूर्ण केले असे म्हटले आहे. मिलिंद यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर किशोर यांच्यासोबतचा फोटो […]