माजी केंद्रिय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचे निधन
देश बातमी

माजी केंद्रिय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : गांधी कुटुंबाचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आणि माजी केंद्रीय मंत्री कॅप्टन सतीश शर्मा यांचं निधन झालं आहे. गोव्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७३ वर्षांचे होते. तीन वेळा लोकसभा खासदार राहिलेल्या कॅप्टन सतीश शर्मा यांनी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचं नेतृत्व केलं होतं. त्यांना कॅन्सर झाला होता, सोबतच ते आजारीदेखील होते. त्यांच्या पश्चात […]