२३वर्षे लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी उरकलं गुपचूप लग्न
बातमी विदेश

२३वर्षे लहान असलेल्या प्रेयसीसोबत ब्रिटनच्या पंतप्रधानांनी उरकलं गुपचूप लग्न

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन हे तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांनी आपलं लग्न गुपचूपरित्या उरकलं असून प्रेयसी कॅरी सायमंडसोबत वेस्टमिन्स्टर कॅथड्रल चर्च येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. द सन आणि मेल या स्थानिक वृत्तपत्रात याबाबतची बातमी देण्यात आली आहे. मात्र जॉनसन यांच्या कार्यालयातून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कॅथलिक कॅथड्रल चर्च परिसरात […]