भूषण प्रधानचे कॅान्ट्रॅक्ट मॅरेज; स्वतंत्र गोएल करणार दिग्दर्शन
मनोरंजन

भूषण प्रधानचे कॅान्ट्रॅक्ट मॅरेज; स्वतंत्र गोएल करणार दिग्दर्शन

मुंबई : अभिनेता भूषण प्रधान मुख्य भूमिकेत असणारा कॅान्ट्रॅक्ट मॅरेज हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते स्वतंत्र उर्फ सॅव्ही गोएल दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. कॅान्ट्रॅक्ट मॅरेज या मराठी सिनेमात भूषण प्रधानसोबत नेहा महाजन, दिप्ती धोत्रे, स्वाती कार्णेकर, प्रसाद ओझरकर या कलाकारांच्या भूमिका आहेत. […]