पुन्हा वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

पुन्हा वाढतेय कोरोनाग्रस्तांची संख्या; अ‍ॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत भारत तिसऱ्या स्थानावर

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या प्रसाराचा वेग मंदावत असताना सलग चौथ्या दिवशी ५० हजारांहून कमी नवीन बाधितांची नोंद करण्यात आली आहे. पण गेल्या दोन दिवसांपासून नवीन कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत असल्याने चिंता वाढली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाच्या ४८ हजार ७८६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी हा आकडा ४५ हजार ९५१ होता. तर बुधवारी […]