देशात कोरोनाचा कहर ! ऑक्टोबरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात कोरोनाचा कहर ! ऑक्टोबरनंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : महाराष्ट्र देशभरारत कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाली आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून चिंताजनक परिस्थिती आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल ५९ हजार ११८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी १८ लाख ४६ हजार ६५२ इतकी झाली आहे. दोन आठवड्यांपासून […]