आकाशातून नवऱ्यावर कोसळली वीज; बायकोच्याच कॅमेऱ्यातच हे भयंकर दृश्य कैद
वायरल झालं जी

आकाशातून नवऱ्यावर कोसळली वीज; बायकोच्याच कॅमेऱ्यातच हे भयंकर दृश्य कैद

वॉशिंग्टन, 07 जुलै : पावसाळा जितका आनंद देणारा तितकाच तो भयानकही आहे. या काळात बऱ्याच दुर्घटना होत असतात. मुसळधार पावसामुळे होणारे अपघात, दरड कोसळणं, वीज कोसळणं अशा घटना घडतात (Lightning strike video). वीज कोसळल्याच्या घटनेचा असाच एक शॉकिंग व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका व्यक्तीवर वीज कोसळली आणि धक्कादायक म्हणजे त्याच्या बायकोच्या कॅमेऱ्यातच हे भयंकर […]