शेतकरी रोपटं लावत होता, कुदळ मारताच हाती आला ५ व्या शतकातील खजिना
बातमी विदेश

शेतकरी रोपटं लावत होता, कुदळ मारताच हाती आला ५ व्या शतकातील खजिना

नवी दिल्ली: एक शेतकरी रोप लावण्यासाठी जमीन खणत असताना त्याची कुदळ कशावर तरी जोरदार आपटली. त्यानंतर त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि त्या दोघांनी तीन महिन्यापर्यंत त्या ठिकाणी उत्खनन केलं. या उत्खननानंतर त्यांना एक अनमोल असा खजिना मिळाला. त्या भागात सापडलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा पुरातत्व खजिना असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे प्रकरण गाझा येथील […]