मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही ‘या’ खासदाराचा सोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही ‘या’ खासदाराचा सोबत येण्यास स्पष्ट शब्दात नकार

नवी दिल्ली – शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार सुद्धा पक्ष सोडून चालले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदार शिंदे गटात सहभागी होतील असं बोललं जात आहे. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊनही त्यांना स्पष्ट शब्दात नकार देणारे खासदार संजय जाधव यांनी […]