संजय राऊतांच्या गळ्यात भगवं उपरणं, हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, भगव्यासाठी लढण्याचा निर्धार, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू
राजकारण

संजय राऊतांच्या गळ्यात भगवं उपरणं, हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन, भगव्यासाठी लढण्याचा निर्धार, कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू

मुंबई: शिवसेना नेते खासदार संजय राऊत ९ तासांच्या चौकशीनंतर ईडीच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांच्या घराबाहेर आले. यावेळी त्यांना समर्थन देण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. “संजय राऊत तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ हैं…डरेंगे नही-लढेंगे, आव्वाज कुणाचा शिवसेनेचा…” अशा जोरदार घोषणांनी राऊतांच्या मैत्री बंगल्याचा परिसर दणाणून गेला होता. शिवसैनिकांच्या जोरदार घोषणेने राऊतांच्या अंगातही उत्साह संचारला. त्यांनी […]