दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल
राजकारण

दिल्लीच्या सीमेवरील हजारो शीखांच्या लढाईचा अंत काय ?; शिवसेनेचा केंद्राला सवाल

मुंबई : गेल्या महिनाभरापासून नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. या महिनाभरात शेतकरी आणि केंद्रसरकारमध्ये चर्चा होऊनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शेतकरी विरुद्ध सरकार संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. शेतकऱ्यांची आंदोलनाची पुरेशी दखल घेत नसल्यानं विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत आहेत. आता या मुद्द्यावरून शिवसेनेनं गुरुवाणीचा अर्थ […]

किर्तन सुरु असतानाच झाली भांडणे; डोक्यात तबला घालून सहकाऱ्याची हत्या
देश बातमी

किर्तन सुरु असतानाच झाली भांडणे; डोक्यात तबला घालून सहकाऱ्याची हत्या

नवी दिल्ली : किर्तन सुरु असतानाच डोक्यात तबला घालून सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्ली येथील आर. के. पूरम येथे घडली आहे. येथील गुरुद्वारामध्ये किर्तनादरम्यान दोन कर्मचाऱ्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की एका कर्मचाऱ्याने दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या डोक्यात तबला घातला आणि त्यातच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव रविंद्र सिंग असं […]