मेकअप किटमधील सर्वात खास गोष्ट म्हणजे लिपस्टिक. कारण मेकअप न करता ओठांवर केवळ सुंदर शेड्सची लिपस्टिक लावली तर संपूर्ण चेहराच बदलतो. मग कोणत्याही मेकअपची आवश्यकता राहत नाही. पण योग्य लिपस्टिक शेड न निवडल्यास संपूर्ण लुक खराबसुद्धा दिसू शकतो. अशा परिस्थितीत योग्य रंग काळजीपूर्वक निवडणे महत्वाचे आहे. खरंतर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडल्यामुळे काहींचा चेहरा खराब आसू […]