गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा
राजकारण

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा

मुंबई : महाविकासआघाडी सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना […]