महेश मांजरेकरांकडून गांधी जयंतीदिवशी ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा
मनोरंजन

महेश मांजरेकरांकडून गांधी जयंतीदिवशी ‘गोडसे’ चित्रपटाची घोषणा

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५२ व्या जयंतीचं औचित्य साधत आपल्या आगामी ‘गोडसे’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. महेश मांजरेकर यांनी चित्रपटाचा टीजर शेअर करत लिहिलं आहे, वाढदिवसाच्या सर्वात […]