खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंची शिफारस
क्रीडा

खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंची शिफारस

मुंबई : भारताचा क्रीडा क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि माजी महिला हॉकीपटू दीपिका यांची शिफारस केली आहे. त्याचबरोबर अर्जुन पुरस्कारासाठी हरमनप्रीत सिंग, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांची नावे पाठवण्यात आली आहेत. हरमनप्रीतने भारताकडून १००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत तर वंदनाने २०० पेक्षा जास्त आणि नवजोतने १५०हून […]