2021 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण दिसणार या दिवशी; भारतात कुठे दिसणार?
देश बातमी

2021 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण दिसणार या दिवशी; भारतात कुठे दिसणार?

नवी दिल्ली : देशात ग्रहण धार्मिक आणि खगोलशास्त्रीय दृष्टीकोनातून एक अतिशय महत्वाची घटना मानली जाते. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण बुधवार 26 मे 2021 रोजी लागणार आहे. हा दिवस वैशाख महिन्याच्या पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी गौतम बौद्धांता जन्म झाला होता, अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसाला बुद्धपौर्णिमा देखील म्हणतात. हे चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि […]