चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन
देश बातमी

चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली : चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ९४ वर्षाचे होते. कोरोनामुळे त्यांच्यावर एम्स ऋषिकेशमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ८ मे २०२१ रोजी त्यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. सुंदरलाल यांना कोरोनासोबत निमोनियाही झाला होता. त्यात त्यांना मधुमेह असल्याने उपचारादरम्यान अनेक अडचणी येत होत्या. […]