महाराष्ट्र हादरला ! भाजपनेत्यावर जीवघेणा हल्ला
बातमी मुंबई

महाराष्ट्र हादरला ! भाजपनेत्यावर जीवघेणा हल्ला

उल्हासनगर : उल्हासनगर भाजपनेते आणि उपजिल्हाध्यक्ष जयकुमार शर्मा यांच्यावर उल्हासनगरमध्येच जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या जीवघेण्या हल्ल्यामध्ये शर्मा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 3 भागातील इंदिरा गांधी मार्केट परिसरात जयकुमार शर्मा यांच्या मालकीचे घर आहे. यात सध्या ते राहत नसून ते घर […]