आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शाह
क्रीडा

आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी जय शाह

नवी दिल्ली : बीसीसीआयचे सचिव आणि गृहमंत्री अमित शाह यांचे चिरंजीव जय शाह यांनी शनिवारी आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यांना नजमुल हसन पापोन यांच्या जागी नियुक्त करण्यात आलं आहे. बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण सिंह धूमल यांनी जय शहा यांचं अभिनंदन केलं. त्यांनी ट्वीट करीत म्हटलं की, आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्ष पदावर नियुक्त झाल्याबद्दल जय […]