जेजुरी गडावर गोंधळ घातल्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांवर  गुन्हा दाखल; कारण…
राजकारण

जेजुरी गडावर गोंधळ घातल्या प्रकरणी गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल; कारण…

जेजुरी : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा, जमावबंदीचे उल्लंघन आणि पोलिसांशी झटापट केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्यासह त्याच्या काही कार्यकर्त्यांनी जेजुरी गडावर गोंधळ घालत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी जेजुरी […]