जेट एअरवेज पुन्हा उड्डाणासाठी सज्ज; २०१९ पासून थांबवली होती उड्डाणे
देश बातमी

जेट एअरवेज पुन्हा उड्डाणासाठी सज्ज; २०१९ पासून थांबवली होती उड्डाणे

नवी दिल्ली : जेट एअरवेजची विमाने पुन्हा उड्डाण करण्यासाठी सज्ज झाली आहेत. कंपनीच्या मते, जेट एअरवेजची उड्डाणे २०२२च्या पहिल्या आर्थिक तिमाहीपासून देशांतर्गत उड्डाणे सुरू करतील. तसेच, सध्या परदेशी उड्डाणे केवळ कमी अंतराची असतील. एअरलाइनचे म्हणणे आहे की, ते फ्लाइट स्लॉट आणि इतर समस्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ऑपरेटिंग फ्लाइटसाठी […]