जे कृष्णमूर्ती सांगतात, ‘खरंखुरं संकट कशात आहे?’
बातमी महाराष्ट्र

जे कृष्णमूर्ती सांगतात, ‘खरंखुरं संकट कशात आहे?’

जे. कृष्णमूर्तीनी, सहा दशकांपूर्वीच व्यक्ती आणि समाज यांच्या दृष्टीने धोक्याची परिस्थिती कशी निर्माण होणार आहे ह्या गोष्टीची समाजाला जाणीव करून दिली आणि त्याबरोबरच, ह्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल हे सुद्धा सूचित केलं आहे. जे कृष्णमूर्ती यांचे या गोष्टीवर भाष्य करणारे द रिअल क्रायसीस (खरंखुरं संकट) हे डिजीटल बुकलेट आता १० भारतीय भाषांमध्ये उपलब्ध […]