झिम्मामधील बोल्ड सीनमुळे बोल्डसीनची जोरदार चर्चा
मनोरंजन

झिम्मामधील बोल्ड सीनमुळे बोल्डसीनची जोरदार चर्चा

मुंबई : जागतिक महिला दिनाच्या दिवशी झिम्मा चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर या चित्रपटाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. टीझरने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. मात्र, चित्रपटाच्या टीझरपेक्षा जास्त चर्चा सायली संजीवच्या बोल्ड सीनची रंगली आहे. मराठी मालिकांमध्ये सूनेच्या भूमिकेत दिसणाऱ्या सायलीने चित्रपटांमध्ये मात्र थोडी हटके भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. सायलीने आजवर अनेक […]

सात अभिनेत्रींच्या प्रवासाची गोष्ट; झिम्माचा धमाकेदार टीझर रिलीज
मनोरंजन

सात अभिनेत्रींच्या प्रवासाची गोष्ट; झिम्माचा धमाकेदार टीझर रिलीज

मुंबई : काही दिवसांपूर्वी हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. आता महिला दिनाचे औचित्य साधत झिम्मा सिनेमाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. इंग्लंडला फिरायला निघालेल्या या सात जणींचा रंजक प्रवास या सिनेमात पाहायला मिळणार आहे. मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय चेहरे एकाच वेळी या सिनेमातून झळकणार आहेत. यात निर्मिती सावंत, सुहास […]