कर्जात बुडालेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटाची बोली
देश बातमी

कर्जात बुडालेल्या एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटाची बोली

नवी दिल्ली : आर्थिक संकटात असलेल्या सरकारी कंपनी एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा सन्सनं बोली लावली आहे. दुसरीकडे गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागानेही खरेदीसाठी टाटा सन्सचा प्रस्ताव मिळाल्याचं सांगितलं आहे. टाटाने लावलेली बोली यशस्वी ठरली तर ६७ वर्षानंतर पुन्हा एकदा मालकी हक्क टाटाकडे जाणार आहेत. टाटा समूहाने १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने एअर इंडियाची […]