डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
काम-धंदा

डाक सेवक पदासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, : भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिध्द केलेली आहे. यानुसार अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://indiapostgdsonline.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन […]