या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक
देश बातमी

या कंपनीत सचिन तेंडुलकरने केली दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंड़ुलकरने आता डिजिटल गेमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, सचिननं डिजिटल गेमिंगमध्ये २ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जेटसिंथेसिस कंपनीत त्याने गुंतवणूक केली आहे. यामुळे सचिनचे या कंपनीसोबत घट्ट नातं तयार झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन आणि […]