डॉ. जयंत नारळीकरांची ९४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड
बातमी महाराष्ट्र

डॉ. जयंत नारळीकरांची ९४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवड झाली आहे. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत २६ ते २८ मार्च दरम्यान होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या संलग्न व घटन संस्था प्रतिनिधींच्या बैठकीत आज(ता. २४) […]