डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!
ब्लॉग

डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक महान शिवचरित्र अभ्यासक!

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे विद्वान होते. त्यांनी अनेक विषयांवर प्रभुत्व संपादन केले होते. त्यांनी विपुल लेखन केले. त्याचप्रमाणे उपेक्षित, वंचित, कष्टकरी, शेतकरी वर्गासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. त्यांनी आपल्या देशासाठी संविधान दिले. ते घटनातज्ञ, कायदेतज्ञ, कृषीतज्ञ,जलतज्ञ, तत्त्वज्ञानी, राजकीय नेते, धर्मअभ्यासक, संपादक, प्राध्यापक होते. तसेच ते इतिहासतज्ञ देखील होते.अर्थशास्त्रज्ञ हा त्यांचा […]