लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता; २०१३मध्ये झाली होती अटक
देश बातमी

लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुण तेजपाल यांची निर्दोष मुक्तता; २०१३मध्ये झाली होती अटक

नवी दिल्ली : तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून आता निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यांच्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता. तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप […]