एसीबीचे अधिकारी बाहेर थांबले होते अन् तहसिलदार घरात जाळत होता नोटा
देश बातमी

एसीबीचे अधिकारी बाहेर थांबले होते अन् तहसिलदार घरात जाळत होता नोटा

नवी दिल्ली : एसीबीचे अधिकारी घराबाहेर थांबले असताना राजस्थानमध्ये तहसिलदार घरात नोटा जाळत असल्याची घटना समोर आली आहे. तब्बल २० लाख रुपये किंमतीच्या नोटा स्टोव्हवर जाळल्याची माहिती समोर आली असून लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे (एसीबी) अधिकाऱ्यांनी या तहसीलदाराच्या घरावर छापा टाकला. मात्र अधिकारी घरामध्ये शिरण्याआधीच या तहसीलदाराला त्यासंदर्भात माहिती मिळाल्याने त्याने स्वत:ला घरात कोंडून घेतलं आणि […]