तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा, शिंदे सरकारचा आदेश
बातमी मुंबई

तुकाराम मुंढे… कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पाहा, शिंदे सरकारचा आदेश

मुंबई : महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांना कार्यमुक्त होण्याचे आदेश दिले आहेत. तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही […]