आणखी एका खेळाडूने ठोकले सहा चेंडूत सहा षटकार
क्रीडा

आणखी एका खेळाडूने ठोकले सहा चेंडूत सहा षटकार

कोलंबो : श्रीलंकेच्या अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवत मोठा विक्रम केला आहे. एका षटकात 6 षटकार मारणारा तो श्रीलंकेचा पहिला खेळाडू ठरला आहे. परेराने गेन मेजर क्लब लिमिटेड ओव्हर टूर्नामेंटच्या ग्रुप ए सामन्यात परेराने ही कामगिरी केली आहे. एका षटकात 6 षटकार ठोकणारा थिसारा परेरा नववा खेळाडू ठरला. त्याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये हे […]