मित्राच्या निधनानंतर शेहनाज गिलच्या हौसला रखचा ट्रेलर प्रदर्शित
मनोरंजन

मित्राच्या निधनानंतर शेहनाज गिलच्या हौसला रखचा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : बिग बॉस १३ फेम अभिनेत्री शेहनाज गिलचा जवळचा मित्र आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे २ सप्टेंबरला निधन झाले. परंतु शो मस्ट गो ऑन म्हणत शेहनाज यातून सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नुकताच तिच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. हौसला रख हा चित्रपट पंजांबी भाषेत येत असून यात पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांज प्रमुख […]