दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू; रिक्षात सापडला मृतदेह
मनोरंजन

दाक्षिणात्य अभिनेत्याचा मृत्यू; रिक्षात सापडला मृतदेह

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेता विरुत्छगाकांत बाबूचे निधन झाले आहे. २४ मार्च रोजी त्याचा चैन्नईमधील एका रिक्षामध्ये मृतदेह सापडला आहे. पण अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. भारथ आणि संध्या या दाक्षिणात्य हिट चित्रपटांमध्ये त्याने भूमिका केली होती. त्याचे झोपेतच निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याची आर्थिक […]