कोरिओग्राफर दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका
मनोरंजन

कोरिओग्राफर दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्याच्यासाठी पुढील २४ तास अत्यंत महत्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तो आयसीयूत आहे. रेमोच्या हृदयात काही ब्लॉकेज होते. डॉक्टरांनी अँजिओग्राफी केली आहे. त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. अशी विनंती रेमोची पत्नी लिझेल डिसूझाने इंडियन […]