कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; लेखकाकडून कथा चोरीचा आरोप
मनोरंजन

कंगना पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; लेखकाकडून कथा चोरीचा आरोप

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. लेखक आशिष कौल यांनी कंगनावर कॉपीराईटच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्देशानुसार कंगना रनौत, बहिण रंगोली रनौत, भाऊ अक्षय रनौत आणि चित्रपटाचे निर्माते कमल जैन यांच्याविरुद्ध खार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. लेखक आशिष कौल यांनी […]