ट्विटरवर कारवाई करण्याचे सरकारला स्वातंत्र्य; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा
देश बातमी

ट्विटरवर कारवाई करण्याचे सरकारला स्वातंत्र्य; दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकार विरुद्ध ट्विटर इंडिया यांच्यामध्ये सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना किंवा नियमावलीवरून वाद सुरू आहे. तक्रार निवारण अधिकाऱ्याची नियुक्ती, ट्विटरवर कोणताही संदेश टाकणाऱ्या व्यक्तीची माहिती अशा गोष्टींवरून दोन्ही बाजूंकडून वाद घातला जात आहे. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत देखील गेलं आहे. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयानंच केंद्र सरकारला ट्विटरवर कारवाई […]