सर्व कलाकार दृष्टिहीन; येणार भेटीला अनोखा चित्रपट
मनोरंजन

सर्व कलाकार दृष्टिहीन; येणार भेटीला अनोखा चित्रपट

मुंबई : एक नव्या धाटणीचा मराठी चित्रपट आता आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव दृष्टांत असून हा पहिला मराठी चित्रपट आहे, ज्यामध्ये सर्व दृष्टिहीन कलाकारांनी काम केले असून मराठी चित्रपटाची परिभाषा बदलताना दिसेल. हे भारतीय चित्रपटाच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. केवळ अभिनेतेच नव्हे तर गायक, संगीतकार आणि डबिंग कलाकार देखील दृष्टिहीन असून या […]