द्राक्षे खाण्याचा आरोग्याला होतो मोठा फायदा; जाणून घ्या महत्वाचे ५ फायदे
लाइफफंडा

द्राक्षे खाण्याचा आरोग्याला होतो मोठा फायदा; जाणून घ्या महत्वाचे ५ फायदे

पुणे : द्राक्षे खाण्याचे आरोग्याला खूप मोठे फायदे आहेत. द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बीसोबतच पोटॅशिअम आणि कॅल्शिअमचं प्रमाण देखील जास्त असतं. त्यामुळे द्राक्षे शरीरास अत्यंत लाभदायक असतात. याशिवाय द्राक्षांमध्ये कॅलरी, फायबर, ग्लूकोज, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व असतात. १) द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते […]