धनुष्यबाणाचं चिन्हं गोठवलं, सुनावणीसाठी कोर्टात जाता जाता संजय राऊतांनी शिवसेनेचं ‘स्पिरीट’ दाखवलं
राजकारण

धनुष्यबाणाचं चिन्हं गोठवलं, सुनावणीसाठी कोर्टात जाता जाता संजय राऊतांनी शिवसेनेचं ‘स्पिरीट’ दाखवलं

मुंबई: पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले होते. तसेच शिवसेना हे नाव वापरण्यासही मज्जाव केला आहे. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संजय […]