मराठवाड्यासाठी खूशखबर ! रोहित आणि धवल नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी!
क्रीडा

मराठवाड्यासाठी खूशखबर ! रोहित आणि धवल नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी!

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू आणि सलामीवीर रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक असून, यासंदर्भात धवल कुलकर्णीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. सोमवारी सायंकाळी मुंबईमध्ये या भेटीत धवल कुलकर्णी व क्रिककिंगडमचे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर अशोक चव्हाण यांच्याशी […]