भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार जाहीर
देश बातमी

भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कार जाहीर

भारतीय गणितज्ज्ञ निखिल श्रीवास्तव यांना गणितातील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘मायकल अँड शीला हेल्ड पुरस्कारा’नं सन्मानित करण्यात आलं. त्यांना अन्य दोन विजेत्यांसह संयुक्तरित्या हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पदक आणि १ लाख डॉलर्स असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ, वर्कलेचे निखिल श्रीवास्तव, इकोल पॉलिटेक्निक फेडरल डी लॉसानंचे अॅडम मार्क्स आणि येल विद्यापीठाते डॅनिअल अॅलन […]