नेटफ्लिक्सनं घातला गोंधळ; तासानंतर सेवा पूर्ववत!
टेक इट EASY

नेटफ्लिक्सनं घातला गोंधळ; तासानंतर सेवा पूर्ववत!

मुंबई : नेटफ्लिक्सनं आज जवळपास तासभर गोंधळ घातल्याचे दिसून आले. सुरुवातीला नेटफ्लिक्स डाऊन असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं सोशल मीडियावर पसरलं. याबाबत थोड्याच अवधीत तब्बल १६०० तक्रारी देखील आल्याचं सांगितलं गेलं. नेटफ्लिक्सकडून देखील यासंदर्भात माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हा गोंधळ फक्त युकेमध्येच झाला असून इतर ठिकाणी ते सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आले. जगभरातल्या युजर्सनी नेटफ्लिक्सवर […]