विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ
राजकारण

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांनी घेतली शपथ

मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी विधानभवनात झाला. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस), नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अभिजित वंजारी (काँग्रेस), […]

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…
राजकारण

अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर…

मुंबई : ”म्हायासारखा माणूस त्यांच्या जागी असता तर खुल्या मनाने पराभव मान्य केला असता. आम्हाला आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आम्हाला एवढा दारुण पराभव का झाला याचं चिंतन करुन वगैरे वगैरे. पण तो देखील दिलदारपणा दाखवण्याची दानत त्यांच्या लोकांची नाहीय. पण ठीक आहे, त्यांच त्यांना लखलाभ.” अशा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांना […]