धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या
देश बातमी

धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. माजी केंद्रीय मंत्री दिवंगत पी. आर. कुमारमंगलम यांची पत्नी किट्टी कुमारमंगलम यांची राहत्या घरामध्ये हत्या करण्यात आली आहे. दक्षिण पश्चिम दिल्लीच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री ही हत्या करण्यात आली आहे. किट्टी कुमारमंगलम या दिल्लीतील वसंत विहार परिसरामध्ये राहत होत्या. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या […]