मुळशी पॅटर्नच्या निर्मात्यांचा येणार नवीन चित्रपट; ९० टक्के चित्रीकरण युरोपात
मनोरंजन

मुळशी पॅटर्नच्या निर्मात्यांचा येणार नवीन चित्रपट; ९० टक्के चित्रीकरण युरोपात

पुणे : मुळशी पॅटर्न या सामाजिक विषयावरील चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर युवा उद्योजक, निर्माते पुनीत बालन यांच्या पुनीत बालन स्टुडिओजच्या आगामी जग्गु आणि Juliet चित्रपटाची नववर्षाच्या सुरुवातीलाच घोषणा करण्यात आली. सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये दिग्दर्शित आणि सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांचे अतुलनीय संगीत लाभलेल्या या चित्रपटाचे उत्कंठावर्धक असे पहिले पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. […]